गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. आयपीएल २०२४ची रिटेन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख होती. ...
चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगचे पाचवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम काल केला. गुजरात टायन्सवर ५ विकेट्स राखून त्यांनी विजय मिळवला. आयपीएल इतिहासात प्रथमच फायनल सामना रिझर्व्ह दिवशी खेळवला गेला. साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यापर्यंत प्ले ऑ ...
IPL 2023 Final GT vs CSK Live : साई सुदर्शन ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावा, वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्य जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपर किंग् ...