लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराजच्या अविश्वसनीय कॅचने सामना फिरला, GTचा आत्मविश्वास ठेचला, Video - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ruturaj Gaikwad pulls off a stunning catch in the outfield, turn to be a match-winning catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या अविश्वसनीय कॅचने सामना फिरला, GTचा आत्मविश्वास ठेचला, Video

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : आतापर्यंत तगड्या फलंदाजांच्या फौजेच्या जोरावर गुजरात टायटन्सने कितीही मोठ्या धावा असल्या तरी त्यांचा यशस्वी पाठलाग केला. ...

HISTORY! चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये; चेपॉक MS Dhoniच्या नावाने दणाणून निघाले - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : CSK ARE THROUGH TO THEIR 10TH IPL FINAL IN HISTORY, beat Gujarat Titans; Chepauk started with MS Dhoni's name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HISTORY! चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये; चेपॉक MS Dhoniच्या नावाने दणाणून निघाले

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : आयपीएल २०२३ मध्ये घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने कमाल केली. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Matheesha Pathirana was ready to bowl but the umpires stopped him . Then the umpires and the Ms Dhoni chatted till the time elapsed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स दमदार कामगिरी करताना गुजरात टायटन्सला बॅकफूटवर फेकले. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज माघारी - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ravindra Jadeja is the first left arm bowler to pick 150 wickets in IPL history, Shubman Gill dismissed for 42 in 38 balls. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज परतले माघारी

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi :  चेन्नई सुपर किंग्सच्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Indian Batters to have 700+ runs in an IPL season: Virat Kohli - 973 (2016) & Shubman Gill - 704* (2023) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi :  चेन्नई सुपर किंग्सच्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Ruturaj Gaikwad 60 ( 44), Devon Conway 40 ( 34), Chennai Super Kings 172/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्ससाठी पुन्हा एकदा  ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने चांगली खेळी केली, पण... ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला  - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Darshan Nalkande dismissed Ruturaj Gaikwad, but it's a No Ball. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, CSKची चाल त्यांच्यावरच उलटली - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Gujarat Titans have won the toss and they've decided to bowl first, know playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, CSKची चाल त्यांच्यावरच उलटली

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. ...