गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून गुजरात निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी खुद्द गुजरातमध्ये ठाण मांडून होते. ...
गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले असून, सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा पक्ष काँग्रे ...
नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल् ...
साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अ ...
अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे ...
काँग्रेससारखा दीर्घकाळ सत्तेवर असलेला पक्ष, अनुभवी नेत्यांची फौज आणि कुटुंबाच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे संचित अशी ठेव पाठीशी असतानाही राहुल गांधी यांना गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सातत्याने पराभव पत्करावे लागले. आता गुजरातमध ...