गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये भाजपाला नुकसान होत असल्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गुजरात निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली. मात्र काँग्रेसची कडवी टक्कर मोडीत काढत भाजपाने बहुमत मिळवले आहे. ...
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल दुपारपर्यंत लागण्याची अपेक्षा असून काँग्रेस आणि त्याचे सहयोगी हार्दिक पटेल इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपेटच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न विचारत आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नसल्याचे क ...
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असल्याने सप्ताहाच्या पूर्वार्धात बाजारात काहीशी निराशा होती. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्य ...