यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Gujarat Assembly Election 2022 FOLLOW Gujarat assembly election 2022, Latest Marathi News Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते. ...
आम आदमी पक्षानं सर्व खेळ खराब केल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं. ...
गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, गुजरातमधील हा फॉर्म्युला इतर राज्यांत वापरला जाऊ शकतो. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं ऐतिहासिक यश प्राप्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाचंही नाव निश्चित झालं आहे. भूपेंद्र पटेल हेच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत. ...
Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे. ...
फटाके व ढोलताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा केला. ...
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. ...