नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढ ...
अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला. ...
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला-पुरुषांनी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले. शहरातील विविध संघटनां ...
इगतपुरी : गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिराच्या कलशरोहणानिमित्त इगतपुरी शहरातून शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी १ मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी परभणी शहरात दागिणे खरेदीतून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थितीत सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या सराफा बाजारपेठेत शनि ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह होता. ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सर्वच वस्तूंच्या शोरूम पारंपरिक पद्धतीने सजल्या होत्या. ग्राहकांनी सर्व वस्तूंची मोठ्या प्रमा ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षात जास्तीत जास्त फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प केला. ...