लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालक मंत्री

पालक मंत्री, मराठी बातम्या

Guardian minister, Latest Marathi News

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या उपोषणाची सांगता - Marathi News | After the assurance from the Guardian Minister, the 'Consumer Protection' organization's fast end | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या उपोषणाची सांगता

अकोला : प्रशासन लवकरच गुटखा मुक्त अकोलासाठी सर्वसमावेशक पथक गठीत करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना कायमचा प्रतिबंध घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारपासून सुरु केलेल् ...

पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा ! - Marathi News | Waiting for the wages of irrigation well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा !

वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाºया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे. ...

वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे - Marathi News | Tower afected farmers protested before the Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. ...

पालकमंत्री मोबाईलवर, विमान धावपट्टीवरच : जळगावात आठ मिनिटे ताटकळले विमान - Marathi News | Guardian Minister on the mobile | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालकमंत्री मोबाईलवर, विमान धावपट्टीवरच : जळगावात आठ मिनिटे ताटकळले विमान

विमानात चढताना अचानक खणखणला मोबाईल ...

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of District Agriculture Festival in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यां ...

निधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी - Marathi News | Guardian Minister Ramdas Kadam's arbitrariness in funding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा ...

पालकमंत्री सावंत; त्यांना नाही उसंत - Marathi News | Guardian Minister Sawant; They do not wane them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्री सावंत; त्यांना नाही उसंत

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून २३ फेब्रुवारी रोजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकरणाकडे पाठ फिरविली आहे. ...

अकोल्यात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १०४ तक्रारी प्राप्त - Marathi News | 104 complaints received in Guardian Minister's Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १०४ तक्रारी प्राप्त

अकोला : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील  यांचा जनाता दरबार दर सोमवार ऐवेजी  मार्च महिन्याच्या पहिल्या  शनिवारी रोजी घेण्यात आला.  ...