लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल” - Marathi News | kv subramanian says india will see gdp growth of more than 7 percent this decade due to economic reforms | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल”

गेल्या दीड वर्षांत केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या दहा वर्षांमध्ये भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

GST: निर्बंध शिथिल; जीएसटी करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही - Marathi News | GST: Restrictions relaxed; GST taxpayers do not need a CA certificate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST: निर्बंध शिथिल; जीएसटी करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही

GSTUpdate: वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात वाढ नोंदविण्यात आली आहे. जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले आहे.  ...

GST: जीएसटीच्या वार्षिक रिटर्नचे नवे नियम - Marathi News | GST: New rules for annual return of GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST: जीएसटीच्या वार्षिक रिटर्नचे नवे नियम

GST: आर्थिक वर्ष २०२०-२१च्या जीएसटी वार्षिक रिटर्नचा तपशील फॉर्म जीएसटीआर-९ आणि फॉर्म जीएसटीआर-९सी मध्ये नवीन काय बदल करण्यात आला आहे? ...

मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन - Marathi News | gst revenue collection rise up to 33 percent in july at rs 116 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! GST तून बक्कळ कमाई; जुलै महिन्यात विक्रमी कर संकलन

जुलै महिन्यात GST महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. ...

पंतप्रधान मोदींना 'चहावाला' नाही, तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, कारण...; प्रल्हाद मोदींनी सांगितली 'सत्यकथा' - Marathi News | pm narendra modi on chaiwala our father was tea seller commented do not give gst | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींना 'चहावाला' नाही, तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, कारण...; प्रल्हाद मोदींनी सांगितली 'सत्यकथा'

Pralhad Modi, Narendra Modi : उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं.  ...

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील” - Marathi News | prahlad modi says refuse to pay gst then not only uddhav thackeray but pm modi will also come to you | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. ...

‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच - Marathi News | GST will have three phases instead of five, according to Chief Economic Adviser Subramanian | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच

GST: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यावर निश्चितपणे लवकरच निर्णय घेण्यता येईल, असे सुताेवाच मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी केले. ‘जीएसटी’च्या तीन दर टप्प्यांचे त्यांनी समर्थन केले. ...

'संरक्षित मोर पंखाच्या विक्रीवर जीएसटी वसूल'; वनविभागाचे पथकही चक्रावले - Marathi News | 'GST levied on sale of protected peacock feathers'; Forest department squads also confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संरक्षित मोर पंखाच्या विक्रीवर जीएसटी वसूल'; वनविभागाचे पथकही चक्रावले

मोरपंखाचे सुंदर पंखे तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विक्री करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी वनविभागाच्या पथकाने पकडले होते. ...