Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
कोरोनाच्या संकटकाळात राज्यांचं उत्पन्न घटलं असताना आणि खर्च मात्र प्रचंड वाढला असताना केंद्र सरकारने राज्यांची अवस्था अडकीत्यातील सुपारीप्रमाणे करुन ठेवलीय असंही रोहित पवारांनी सांगितले आहे. ...
कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. ...
कोरोना महामारीमुळे मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद झाले आणि त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. पण या काळात जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्यानंतरही नागपूर झोनमध्ये जीएसटी संकलनात ५० टक्क्यांची घसरण झाली. ...