Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
: १२५ कोटी लोकांच्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) सक्षम प्रणाली नाही. जीएसटी हे तांत्रिक मॉडेल आहे. त्यात तत्त्वज्ञान नाहीच. पुढील काळात या करप्रणालीमुळे गुंतागुंत आणखी वाढेल व राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते, असा धो ...
जीएसटीसंबंधी ‘जीएसटीएन’ हे पोर्टल अथडळ्यांनी भरलेले आहे. अनेक प्रयत्नानंतरही हे अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञान स्तरावर जीएसटी अयशस्वी ठरला आहे, अशी कबुली खुद्द केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनीच दिली आहे. ...
केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे. ...
परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. ...
देशाच्या जीडीपीत ७ टक्के वाटा असलेल्या दागिन्यांच्या क्षेत्राला वर्षभरात जीएसटीमुळे फटका बसला. आधी १ टक्का असलेल्या उत्पादन शुल्काची जागा आता ३ टक्के दराच्या जीएसटीने घेतली आहे. यामुळे दागिन्यांची निर्यात जवळपास १५ टक्के घटली. ...
वस्तू व सेवाकराला (जीएसटी) एक वर्ष पूर्ण झाले आहे. जीएसटीमुळे कर संकलनात वाढही झाली आहे. तथापि, सरकारचे वार्षिक करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता अजूनही कमीच आहे. ...