लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त - Marathi News | this year prise of fire crackeri is high | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त

सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी हाेत अाहे. यंदा मात्र जास्त अावज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर बाजारात दाखल झाले अाहेत. ...

ईझ बिझनेस महानगरांपुरताच; मोठ्या शहरांबाहेरही लक्ष देण्याची गरज - Marathi News | Is business only for metropolitan cities; The need to look beyond the big cities too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईझ बिझनेस महानगरांपुरताच; मोठ्या शहरांबाहेरही लक्ष देण्याची गरज

व्यवसाय सुलभ वातावरण निर्मितीसाठी कररचना आणि परवाना पद्धतीतील बदल यामुळे काहीसा वेग आला आहे. ...

जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला   - Marathi News | GST collections cross Rs 1 lakh crore in October | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला  

गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा एक लाख कोटी रुपयांचा घरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.  ...

पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल - Marathi News | Golmaal in Pimpri's mobile market | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

अ‍ॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांची फसवणूक; जीएसटी बिलाशिवाय राजरोस होतेय विक्री ...

जीएसटीचा वाद बाजूला ठेवून १०० कोटींचा प्रस्ताव स्थायीसमोर - Marathi News | Placing aside the dispute of GST, Rs. 100 crores proposed for permanent standing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटीचा वाद बाजूला ठेवून १०० कोटींचा प्रस्ताव स्थायीसमोर

औरंगाबाद : जीएसटीचा वाद बाजूला ठेवत महापालिका आयुक्तांनी १०० कोटींच्या कामांना सोमवारी रात्री मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव मंगळवारी स्थायी ... ...

जीएसटी गोव्यातील डीलर्सच्या अंगवळणी - Marathi News | GST Get used to dealers in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी गोव्यातील डीलर्सच्या अंगवळणी

जीएसटीकरप्रणाली गोव्यातील डीलर्सच्या अंगवळणी पडली असून आतापर्यंत ३५००० डीलर्सनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय - Marathi News | 9 18 decisions taken in 30 meetings in two years of GST conference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले. ...

पुण्याच्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक; 79 कोटींचा जीएसटी चुकविला - Marathi News | Pune merchant arrested in Mumbai; Miss GST of 79 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक; 79 कोटींचा जीएसटी चुकविला

नवी मुंबईमध्ये एका उद्योजकाने 1000 कोटींची बनावट बिले जोडून जीएसटी चुकविला. ...