अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
GST on Insurance : जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही दिवस थांबा. तुम्हाला लवकरच विम्याच्या प्रीमियममध्ये कपातीची भेट मिळू शकते. ...
GST Rate Rationalisation : सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी, GST दर तर्कसंगत करण्यावर मंत्री गटाने आपला अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये मोठे बदल करण्याची शिफारस केली आहे. ...
GST hike : कोल्ड ड्रिंक्स, सिगारेट आणि तंबाखूसारखी उत्पादनं महाग होऊ शकतात. वस्तू व सेवा कराचे (GST) दर सुसूत्र करण्यासाठी स्थापन केलेल्या गटानं हा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आलीये. ...
Highest Income Tax Countries : देशात आयकर आणि जीएसटीवरुन कायमच वादविवाद सुरू असतात. आपल्याकडे सर्वाधिक कर आकारला जातो, असाही काही लोक आरोप करतात. वास्तवात, जगातील सर्वाधिक वैयक्तिक आयकर वसूल करणाऱ्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारताचे कुठेही नाव नाही ...
GST Council : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात राजस्थानमध्ये वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक होणार आहे. ...
GST Council Meeting : डिसेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बैठकीच्या अजेंड्यामध्ये आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम कर सूट आणि लक्झरी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये सुधारणा करण्या ...
GST on Health Insurance: विमा हप्त्यांवर ‘जीएसटी’ आकारणे हे ‘लोककल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेशी, तसेच सरकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाशी विसंगत आहे. ...