Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटी कायद्यामध्ये जागतिक विक्रम ठरावा, इतक्या दुरु स्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीची घिसाडघाई केल्याने सदोष रचनेमुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन ...
दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील कराचा दर घटवण्यावर ...
अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध १५0 विकास कामांच्या अंदाजपत्रकांना सुधारित करण्यासाठी परत करण्यात आली आहेत. या कामांसाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये खर्च होणार आहेत. ...
जीएसटी कराचा परतावा भरण्यात येणा-या अडचणींमुळे व्यापारी वैतागले आहेत. ‘जीएसटीएन’ हे पोर्टल वारंवार हँग होत असून, हे पोर्टल हाताळणा-या इन्फोसिसवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केली आहे. ...