Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
वर्षभरात जालना जिल्ह्यातील जवळपास सात हजार लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी जीएसीटीचा नोंदणी क्रमांक घेतला आहे. राज्याच्या कक्षेत येणा-या विभागाअंतर्गत तीन जिल्ह्यात करविवरणपत्र भरण्यात जालन्याने आघाडी घेतली आहे. ...
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
जीएसटीची रक्कम न भरल्याने शहरातील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. विद्यार्थ्यांनी ४५० रुपये भरल्यावर त्यांना निकाल देण्यात आला. ...
१ जुलै २०१७ ला जीएसटी लागू झाल्यानंतर नागपूर विभागात १६ जूनपर्यंतच्या पंधरवड्यात १३ जूनपर्यंत एकूण २९९ केसेसमध्ये १२१ कोटी ९० लाख रुपये परताव्याचे आॅनलाईन अर्ज विभागाकडे आले होते. त्यापैकी चुकीच्या माहितीमुळे ९ केस फेटाळून लावताना २९० केसेसमध्ये विभा ...