स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास करून स्मार्ट नगरी वसविण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकºयांनी होकार दिलेला नाही. मात्र असे असतानाच हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा महासभेवर मांडला आहे. महापालिकेला योजना राबविण्यासाठी तसा इरादा ...
नागपूर मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. ...
एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. ...
'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...
वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यू-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे. ...