Green Gram मुग हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते तसेच काही भागात उन्हाळी मुग ही घेतला जातो. यात हिरवा आणि पिवळा असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात मुगाच्या डाळीला उत्तम पोषक घटकांसाठी महत्व आहे. Read More
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
Moog Price: मूगाचे बाजार भाव सध्या चांगले असून वाशिम बाजारसमितीत शनिवारी मुगाला ७ हजारावर भाव मिळाला. पेरा कमी राहण्याची शक्यता असल्याने मुगाचे दर वाढते राहण्याची शक्यता आहे. ...
मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...
Kharif Seed Treatment बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन. ...