द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
शासन पातळीवर दबाव आणून पीजीआर कंपन्यांच्या बाबतीत धोरण निश्चित होऊन कायदा अस्तित्त्वात आला तरच शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसू शकतो, हे वास्तव आहे. ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
पीजीआर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराची गंभीर दखल खते व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी घेतली आहे. ...
मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. ...
PGR in Grape 'पेस्टिसाइड' कंपन्यांची वर्षातून दोन वेळा नमुना घेऊन तपासणी केली जाते. मात्र 'पीजीआर' कंपन्यांच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...