द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली. ...
Krushi Salla: मराठवाड्यात सध्या ढगाळ हवामान आहे. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पिकांचे (crops) नियोजन कसे करावे याविषयीचा कृषी सल्ला (Krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. ...
Grape Farmer Success : पारंपरिक शेतीला फाटा देत, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील गोविंद आणि मधुकर गायके या शेतकरी बंधूनी सीडलेस द्राक्षांची (Grape) लागवड करून एक नवा मार्ग दाखवला आहे. ...