द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
शेती औषधाचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले जी-२ प्रमाणपत्र नोंदणी न करता, कंपनीस कोणताही परवाना नसताना द्राक्ष बागेसाठी लागणारी उत्पादने बेकायदेशीर तयार करून विक्री केल्याप्रकरणी कारवाई. ...
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 'पीजीआर'च्या बोगस औषधांच्या सावळ्यागोंधळाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू झाली आहे. ...
शासन पातळीवर दबाव आणून पीजीआर कंपन्यांच्या बाबतीत धोरण निश्चित होऊन कायदा अस्तित्त्वात आला तरच शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसू शकतो, हे वास्तव आहे. ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...