द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
तासगाव तालुक्यात आगाप द्राक्ष छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून, तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू आहे. ...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. ...
Grapes Export : बेळंकी येथील अजित बजरंग जतकर या युवक द्राक्ष बागायतदाराने अवकाळी पावसात द्राक्षबाग जाऊन सुद्धा राहिलेली बाग उत्तमरीत्या पिकवली आहे. त्यांच्या बागेतील द्राक्ष काढणीला सुरुवात झाली आहे. ...
Grape Farming Of Maharashtra : द्राक्ष उद्योगापासून वार्षिक २२ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राज्यातील लाखो हातांना रोजगार मिळतो. परंतु, उत्पादन खर्च चौपट, शासनाची चुकीची धोरणे, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट ...
संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या द्राक्ष शेतीला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. द्राक्ष पट्टयातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. ...