द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Grape Farmer Success : पारंपरिक शेतीला फाटा देत, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील गोविंद आणि मधुकर गायके या शेतकरी बंधूनी सीडलेस द्राक्षांची (Grape) लागवड करून एक नवा मार्ग दाखवला आहे. ...
Nashik Grape Export : द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्ष निर्यात यंदा जवळपास २२ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० रुपये अधिक देऊन ग्राहकांना द्राक्ष खरेदी करावे लागत आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी ...
Pandharpur Bedana Market पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा अडत्यांना बेदाण्याचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे. बाजार समितीने संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिली आहे. ...