लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे, मराठी बातम्या

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
Bedana Nirmiti : द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा तयार करण्याकडे वाढता कल; यंदा बेदाणा परवडणार? - Marathi News | Bedana Nirmiti : Grape grower farmers growing tendency towards producing grape raisins; Will raisins be affordable this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Nirmiti : द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा तयार करण्याकडे वाढता कल; यंदा बेदाणा परवडणार?

जत पूर्व भागात द्राक्ष काढणीची धांदल सुरू झाली आहे. गेल्यावर्षी पाऊसपाणी कमी पडल्याने काडी तयार झाली नाही. घड जास्त सुटले नाहीत. ...

यंदाच्या हंगामातील तिसऱ्या लिलावात तब्बल ४८९ टन बेदाण्याची आवक; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | As many as 489 tonnes of raisins arrived in the third auction of this season; Read what the prices are being offered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामातील तिसऱ्या लिलावात तब्बल ४८९ टन बेदाण्याची आवक; वाचा काय मिळतोय दर

Bedana Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या हंगामातील तिसऱ्या लिलावात तब्बल ४८९ टन बेदाण्याची आवक झाली आहे. ...

Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news draksh kadhani Take care of 'these' things while harvesting grapes, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Grape Harvesting : सद्यस्थितीत द्राक्ष काढणी (Grape Harvesting) जोरात सुरु असून अशावेळी द्राक्ष काढणीची तयारी कशी करावी हे जाणून घेऊयात.... ...

आयटीपेक्षा शेतीच देतेय जास्त पॅकेज; कोठारे बंधूंची टरबूज, द्राक्षातून लाखोंची कमाई - Marathi News | Agriculture offers a higher package than IT; Kothare brothers earn lakhs from watermelon, grapes crops farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयटीपेक्षा शेतीच देतेय जास्त पॅकेज; कोठारे बंधूंची टरबूज, द्राक्षातून लाखोंची कमाई

मुलांनो तुम्ही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेतातच मजुरांना काम उपलब्ध करून द्या. तेजस व धनंजय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ एकर शेती फुलविली. ...

Draksh Bajar Bhav : रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Draksh Bajar Bhav : Demand for grapes increases due to Ramadan and increasing heat; How is the price being paid per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर?

कवठेएकंद (ता. तासगाव) परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एसएस जातीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे. ...

मस्त चमकणारी द्राक्षे विकत घेताय? मग आत्ताच थांबा.. कारण दिसतं तसं नसतं - Marathi News | be careful while buying grapes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मस्त चमकणारी द्राक्षे विकत घेताय? मग आत्ताच थांबा.. कारण दिसतं तसं नसतं

be careful while buying grapes : द्राक्षे विकत घेताना सतर्क राहा. वाईट दर्जाची फळे म्हणजे आजाराला आमंत्रण. ...

Bedana Production : एकट्या निफाडमध्ये 80 हजार टन बेदाण्याची निर्मिती, नाशिक जिल्ह्यात कोटींची उलाढाल  - Marathi News | Latest News grape season bedana production industry starts as soon as grape season starts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकट्या निफाडमध्ये 80 हजार टन बेदाण्याची निर्मिती, नाशिक जिल्ह्यात कोटींची उलाढाल 

Bedana Production : निफाड तालुक्यात द्राक्ष हंगाम (Grape Season) सुरू होताच बेदाणा निर्मिती उद्योग उभारणीने वेग घेतला आहे. ...

सोलापूर बाजार समितीत एका दिवसात तब्बल सव्वादोन कोटींचा बेदाणा विकला; कसा मिळतोय दर? - Marathi News | As many as two crore worth of grape raisins were sold in Solapur market committee in one day; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत एका दिवसात तब्बल सव्वादोन कोटींचा बेदाणा विकला; कसा मिळतोय दर?

Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली. ...