द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या गळ्यात भरमसाठ महागडी औषध मारायचा फंडा 'पीजीआर' कंपन्यांनी गेल्या आठ, दहा वर्षांत सुरू केला आहे. ...
Fertilizer Company : शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक संजीवक औषधांच्या कंपन्या म्हणजेच पीजीआर कंपन्यांनी सर्वत्र जाळे पसरविले. या धंद्यात मिळणारा पैसा पाहून बघता बघता हे जाळे वाड्या-वस्त्यांपर्यंत विस्तारले गेले. ...
Grape Farmer : उन्हाळ्यात द्राक्षे बागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. तर काही बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहे. ...