द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Bedana GST केंद्रीय अर्थखात्याने नुकतेच एक परिपत्रक काढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याला 'जीएसटी'मुक्त केले. मात्र, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी संभ्रमावस्था वाढली आहे. ...
सध्या द्राक्षांचा सिझन सुरू झाला आहे. द्राक्षांची मागणी चांगली असल्याने भावदेखील तेजीत आहेत. द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत. ...
निर्यात द्राक्षांसाठी पोषक वातावरण आणि परदेशात चांगला दर मिळत असल्यामुळे दि. १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातून २७२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६००.७१ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. ...
Nashik Grape Export : मात्र, व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने त्याचा शेतकरी वर्गाला (Grape Farmer) फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. ...