शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स  संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.

Read more

नाशिक : ममदापुरच्या सरपंचपदी सयाजी गुडघे

पुणे : बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून 

नाशिक : दोन भावंडांनी तयार केली विजेवर चालणारी सायकल

फिल्मी : प्रियंकाच्या 'त्या' ड्रेसवर अजूनही सुरू आहे कमेंट्सचा भडिमार, वाचून हसून हसून व्हाल लोटपोट

फिल्मी : कल रात पालक खाया था क्या? नेटक-यांनी घेतली निक जोनासची मजा

नाशिक : साकोरे ठरले डिजिटल ग्राम

फिल्मी : Grammy Awards 2019: ग्रॅमी अवार्ड पुरस्कार सोहळ्यात लेडी गागाचा दबदबा!