शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स  संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.

Read more

फिल्मी : भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडनने पटकावला ग्रॅमी पुरस्कार, अल्बमचं नाव आहे 'त्रिवेणी'

फिल्मी : आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला..., झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर मराठमोळ्या लेखकाची भावुक पोस्ट 

फिल्मी : वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी पुरस्कारनं गौरव!

फिल्मी : Killer Mike: तीन ग्रॅमी पटकावले अन् पोलिसांनी घेतलं ताब्यात, प्रसिद्ध रॅपरचा Video व्हायरल

फिल्मी : Grammy Awards 2024: शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांनी ग्रॅमी अवॉर्डवर उमटवली मोहोर

फिल्मी : संगीत विश्वातही PM नरेंद्र मोदींचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाणं ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट!

फिल्मी : जाणूनबुजून असं करतात..ऑस्कर अन् ग्रॅमीला लता मंगेशकरांचा विसर पडल्यानं कंगना रनौत भडकली

फिल्मी : Grammy Awards : ग्रॅमी अ‍ॅवॉर्डवर कोरोनाचं सावट; काही काळासाठी पुरस्कार सोहळा स्थगित

नाशिक : लाँड्रीचालकाने केले दहा हजार परत

फिल्मी : PICS : ड्रेसिंग ब्लंडर! ग्रॅमी अवार्डमधील सेलिब्रिटींचा अवतार पाहून डोक्यावर हात माराल!!