लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर - Marathi News | campaign ends for Gram Panchayat election, voting on 18 december | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा ...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Ahead of Gram Panchayat elections, police raids in Kolhapur, seized goods worth 50 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई ...

Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Administration ready for Gram Panchayat Elections, 9 thousand employees appointed in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींसाठी ‘काॅंटे की टक्कर’. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ...

मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान - Marathi News | Materials including voting machines sent to polling stations, polling tomorrow for 52 gram panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत. ...

बायकोची तब्येत बरी नाही; निवडणूक ड्यूटी रद्द करा साहेब! - Marathi News | gram panchayat election duty Wife's health is not good; Cancel election duty sir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायकोची तब्येत बरी नाही; निवडणूक ड्यूटी रद्द करा साहेब!

१८ डिसेंबरला ग्रामपंचायतीचे मतदान... ...

Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Gram Panchayat Election, an attempt was made to put a bicycle on the body of a woman candidate husband In Ujalaiwadi in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: कोल्हापुरातील उजळाईवाडीत महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर)  येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला ... ...

'तुझा खासदार, कलेक्टर व तुला बघून घेऊ'; उमेदवाराच्या घरावर चिटकवली धमकीची चिठ्ठी - Marathi News | 'Let's see your MP Omraje Ninbalkar, Osmanabad Collector and you'; A threatening letter at the candidate's house | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तुझा खासदार, कलेक्टर व तुला बघून घेऊ'; उमेदवाराच्या घरावर चिटकवली धमकीची चिठ्ठी

ग्रामपंचायत निवडणूक : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील प्रभाग क्रमांक ४ मधील महिला उमेदवारांच्या घराच्या शटरला अज्ञात व्यक्तीने धमकीची चिठ्ठी डकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

लातूर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन; ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च, ग्रामभेटी - Marathi News | All Out Operation by Latur Police; Route march, 351 village visits in the wake of Gram Panchayat polls | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पोलिसांचे ऑल आउट ऑपरेशन; ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च, ग्रामभेटी

या दरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील ९५ सराईत गुन्हेगारांची झडती घेतली. ...