लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat| मावळातील ११ ग्रामपंचायतींवर होणार प्रशासकांची नियुक्ती - Marathi News | Administrators will be appointed on 11 Gram Panchayats in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat| मावळातील ११ ग्रामपंचायतींवर होणार प्रशासकांची नियुक्ती

कार्यकाळ संपलेल्या ११ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती... ...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर - Marathi News | no electricity and now facing acute water shortage; Rangubeli villagers march to SDO office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही ...

Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे - Marathi News | Majority of Mushrif Group in Kardyal Gram Panchayat kolhapur; Sarpanch-Upasarpanchapad to Ghatge Mandlik group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे

मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही सरपंच-उपसरपंच विरोधी गटाचा ...

अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू  - Marathi News | The deputy sarpanch of 58 villages was decided in a close fight. Leaders' claims-counter-claims continue | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अटीतटीच्या लढतीत ठरले ५८ गावांचे उपकर्णधार; नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू 

बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीत उपसरपंचपद अविरोध ...

Gram Panchayat election : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्यांवर होणार अपात्रेची कारवाई - Marathi News | Gram Panchayat election pune Disqualification action will be taken against those who do not submit election expenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्यांवर होणार अपात्रेची कारवाई

निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.... ...

ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय  - Marathi News | 7,841 crore electricity arrears waived off by Gram Panchayats, Municipalities, Energy Department decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय 

मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार ...

gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची - Marathi News | Gram panchayat steward appointed, now waiting for work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची

रत्नागिरीत बिनविरोध निवडी अधिक ...

कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा - Marathi News | Chief ministerial style swearing ceremony of Nutan Sarpanch of Vanjarwadi village in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय ...