लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर - Marathi News | Pay house tax and water tax with two thousand notes, Decision of Samada and Navegaon Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर

सामदा व नवेगाव ग्रामपंचायतीचा निर्णय ...

लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती - Marathi News | Fear of action by Latur ZP CEO; Attendance of Gram Panchayat members for training | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले. ...

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान - Marathi News | Extortion of 35 lakhs by forged signature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले ...

प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार - Marathi News | 210 gram panchayat members who skip training will be given notice, disqualification action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

मुरुडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने लातुरातील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण होत आहे. ...

माझी वसुंधरा अभियान : आनंदवन ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस - Marathi News | My Vasundhara Abhiyan: 50 lakhs reward to Anandavan Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माझी वसुंधरा अभियान : आनंदवन ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस

अडीच हजार लोकसंख्येपेक्षा कमी गटात मिळाले पारितोषिक  ...

मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू - Marathi News | Death of Gram Panchayat Parichara from Irri who was battling death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू

२७ महिन्यांपासून पगार न झाल्याने केले होते विष प्राशन : संघटना म्हणते दोषींवर कारवाई करा ...

शंभर ठिकाणी प्रभारींवर धुरा; ...म्हणे ४०५ जण ८४० ग्रामपंचायतींसाठी काम करा - Marathi News | 520 gram sevak posts sanctioned for 840 gram panchayats, out of which 110 gram sevak posts are vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शंभर ठिकाणी प्रभारींवर धुरा; ...म्हणे ४०५ जण ८४० ग्रामपंचायतींसाठी काम करा

गावगाड्यावर विस्कळित : मेळघाटात कोरम पूर्ण : १२ तालुक्यांत अपूर्ण ...

हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना ! - Marathi News | Due to the airport at Birsi in Gondia taluka, the issue of resettlement of the encroached citizens has not yet been resolved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ ...