लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर - Marathi News | Why go to Gram Panchayat? Now different certificates will be available on mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतीत जायचं कशाला? आता दाखले मिळतील मोबाईलवर

ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अॅपवरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | The dangling sword of action against the candidates who do not report the Gram Panchayat election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. ...

ग्रामपंचायतीची इमारत होणार चकाचक, बांधकामासाठी आता १०० टक्के अनुदान - Marathi News | Now 100 percent subsidy for Gram Panchayat building construction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायतीची इमारत होणार चकाचक, बांधकामासाठी आता १०० टक्के अनुदान

मातोश्री ग्रामपंचायत योजनेच्या अनुदानात वाढ ...

भावाचा नादच खुळा! भाऊ उपसरपंच झाला पठ्ठ्याने हेलिकॉप्टरने उधळली फुले - Marathi News | As the brother is the deputy sarpanch of the village, the younger brother dropped flowers on the village temple by helicopter | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भावाचा नादच खुळा! भाऊ उपसरपंच झाला पठ्ठ्याने हेलिकॉप्टरने उधळली फुले

गत महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साहेबराव खिलारी करगणी ग्रामपंचायतसाठी सदस्य म्हणून निवडून आले. ...

१३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक - Marathi News | Upasarpanch of 13 gram panchayats unopposed and election in 6 seats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक

नवनिर्वाचित सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडली पहिली सभा ...

महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव - Marathi News | Jinti and Shendre Gram Panchayat of Satara District for excellent work in 2021 22 in MahaAwas abhiyan felicitated in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव

सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा डंका ...

Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत - Marathi News | Solapur: Gram panchayat computer operators strike, online administration stopped, citizens in trouble | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत

Solapur News: ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...

ऐकावं ते नवलच! सरपंच होण्याचं स्वप्न, पठ्ठ्याने २० घरफोड्या करत पैसे कमावले अन् निवडणूक लढवली - Marathi News | Robbery accused contests gram panchayat polls arrested by police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने २० घरफोड्या करून पैसे कमावले अन् ग्रामपंचायत निवडणूक लढवली 

आरोपीने मागील दोन वर्षांत घरफोडीचा सपाटा लावला होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात त्याने तब्बल २० घरे फोडत चोरी केली होती. ...