राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून कडेगाव, शिराळा, तासगाव, वाळवा, खानापूर तालुक्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ४१ टक्केपर्यंत, तर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर तालुक्यात ३० ते ३६ टक्के ...
मतदान केंद्र बदलल्याच्या मुद्याबाबत तहसीलदार संतोष जाधव यांनी शिराळे ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रात बदल का व केव्हा झाला. हे पटवून दिल्यानंतर शिराळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मतदानावरील बहिष्क ...
जॉब कार्ड कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचाय तमध्ये ठेवू नये, मजुरांनाच ते द्यावे, तसे न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. ...
धामणगाव बढे: येथील ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा ठराव १५ ऑगस्ट रोजी आमसभेत पारित करण्यात आला होता. त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १८ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे संबंधि तांनी अर्ज केला होता. ...
पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. ...
राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...
मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही ... ...