राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन केले आहे. ...
राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशा अन्वये माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदा ...
वाशिम : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांन ...
गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. ...
ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. ...
नवीन मेहकर ग्रामीणची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांनी दिले ...