राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, प ...
मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोत ...
ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेली नाली नगरपरिषदेनेही पक्की केली नाही. आता सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांन ...
तेल्हारा : तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे. ...
अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५ जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक ...
बुलडाणा: दुसर्या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे. ...
देवगड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकींसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ७ सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी ९७ असे एकूण १२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २६ डिसेंबर २०१७ रोजी होणाऱ्या देवगड तालुक्यातील फणसगांव, पावणाई, वळिवंडे, वान ...