राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
शिक्षकांच्यानंतर आता ग्रामसेवकांनीही शासकीय कामासाठी व्हॉट्सअॅप वापरण्याला विरोध केला आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक ३१ डिसेंबरच्या रात्री गटविकास अधिकारी अॅडमिन असलेल्या ग्रुपवरून लेफ्ट झाले आहे. ...
बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत. ...
खामगाव : घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि शेगाव या चार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी निवडणूक झाल्यानंतर लगेचच बुधवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये खामगाव तालुक्यात- 0४, मलकापूर-0१, जळगाव जामोद-0३, शेगाव-0२ ग्रामपंचायतींचा समावेश ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ...
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये एकलारा सरपंच पदासाठी उज्ज्वला सांगळे आणि काटी-पाटी सरपंच पदासाठी सुनील पाटकर विजयी झाले. ...
बुलडाणा: जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य निवडीसाठी २६ डिसेंबर रोजी जिल्हय़ात शांततेत मतदान झाले. दरम्यान, १७३ सरपंच पदांसाठीचे आणि ७६६ सदस्य पदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य २७ डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, सर्वाधिक वरोडी येथे ९५ टक्के मतदान झाले तर सवडद ग्रा.पं.साठी ८0.५ टक्के मतदान झाले. ...