राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मांगले (ता. शिराळा) येथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचार्यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. ...
आलेगाव (जि. अकोला): पातुर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. ...
अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...