राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बोरगाव(लिंगा) येथील नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. सकाळी सरपंच नंदा बागडे, सदस्य प्रवीण आडे, विनोद ढोकळे, ग्रामसेवक प्रशांत बोचरे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत दोन त ...
राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत अनेक जिल्ह्यांमधून तक्रारी वाढल्यामुळे शुक्रवारी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास तिसऱ्यांदा मुदतव ...
अकोला: दलित वस्ती विकास योजनेंतर्गत २० कोटी ३१ लाखांपैकी पंचायत समिती स्तरावर वाटप केलेल्या ५० टक्के निधीतून मंजूर कामांसाठी ग्रामपंचायतींनी निधीची मागणी केली नाही. ...
गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील. ...
अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत. ...
किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...