राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सार्वजनीक पाणीपुरवठा योजना अपुºया जलस्त्रोतांमुळे अल्पजीवी ठरत असुन लाखों रु पये खर्चून बनविलेल्या या योंजनांकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. ...
राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्या ...
२६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर् ...
राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्क ...
निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. ...
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूमपल्ली ग्राम पंचायतीची २० वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती. निवडणूक कार्यक्रम वेळोवेळी जाहीर करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी कोरमपूर्ती होत नव्हती. यंदाच्या मे महिन्यात पोट न ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांचा होणारा घोळ मिटविण्यासाठी राज्यस्तरावर एकच पॅटर्न लागू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...