नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पड ...
ग्राम स्वच्छतेचा भाग म्हणून मातोरी गावात पहिल्या टप्प्यात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामसेवक, सरपंच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. ...
ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला. ...
जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २० ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंचपदासाठी बुधवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे. ...