लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला - Marathi News | Mushrif, Ajit Pawar, chagan Bhujbal are also members of Mahadev App; Sanjay Raut's target Eknath Shinde on Gram panchayat election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. - राऊत ...

Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ - Marathi News | Gram Panchayat Election Results : Vidarbhat Mahavikas Aghadi, Mahayuti tied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात काँग्रेसचे वर्चस्व; भाजप १ नंबर पण महाविकास आघाडी युतीच्या पुढे ...

इंदापूरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात धरुन हवेत गोळीबार - Marathi News | Firing in the air in anger over the defeat of the Gram Panchayat election in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात धरुन हवेत गोळीबार

निवडणुकीत पराभव झाल्याने गावात दहशत करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हवेत गोळीबार करण्याची घटना घडली ...

दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा - Marathi News | Nagpur Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi has 167 seats and Mahayuti has 157 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा

जिल्ह्यात भाजपा नंबर १ : ३५७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर : बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी ...

बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीत २ गटात तुफान राडा; भाजपच्या नेत्यासह ९६ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Tufan Rada in 2 groups in Baramati village panchayat election Cases have been filed against 96 people including the BJP leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीत २ गटात तुफान राडा; भाजपच्या नेत्यासह ९६ जणांवर गुन्हे दाखल

गोंधळ घालणे व गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते दुर्योधन भापकर यांच्या सह तब्बल ९६ जणांवर गुन्हा दाखल ...

गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी! - Marathi News | Hints from the villagers, ... till then the election results should not be considered 'exit poll'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गावकऱ्यांचे संकेत,...तोपर्यंत निकालांना ‘एक्झिट पोल’ समजण्यास हरकत नसावी!

ग्रामीण भागात मराठा समाजाची लक्षणीय लोकसंख्या असतानाही यश मिळाल्याने भाजप नेतृत्वाचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल. ...

ग्रामपंचायत निकालामुळे भाजपला बूस्टर डोस; आता शत - प्रतिशतचा नारा - Marathi News | Booster dose to BJP due to Gram Panchayat result in Nagpur Gramin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामपंचायत निकालामुळे भाजपला बूस्टर डोस; आता शत - प्रतिशतचा नारा

अनेक गावांमध्ये बूथप्रमुख, पेजप्रमुख लावले कामाला : मोठ्या निवडणुकांसाठी संघटनेच्या तयारीची केली चाचणी ...

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde taunts Uddhav Thackeray over Gram Panchayat election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा

त्याचसोबत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे ...