राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. ...
चिपळूण ग्रामपंचायतीचे सर्व दफ्तरी कामकाज आॅनलाईन करावे. कामकाज आॅनलाईन करुन पेपरलेस ग्रामपंचायत करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायतीने आपले सर्व कामकाज आॅनलाईन करुन त ...
इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. ...
नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ८४ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. चांदशी ग्रामपंचायतीत सर्वात जास्त ८८ टक्के, राहुरी ८७, दरी ८५ टक्के, तर पिंपळद (ना.) ८० टक्के असे मतदान झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात ... ...
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यपदांच्या निवडीसाठी रविवारी एकूण १,०३३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी तालुक्याचे स्थळ गाठले. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाव ...
पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम ...