राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपली हद्द सुद्धा माहीत नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगावच्या सरपंचपदी दगू खंडू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदूरशिंगोटेचे मंडल अधिकारी बी. पी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बै ...
ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ...
सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग तसेच विविध योजनांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रु पयांचा निधीचा गैरव्यवहार झाला आहे .परिणामी गावाचा विकास खुंटला असून संबधित विभागाने सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्याव ...
दिंडोरी : बोपेगाव सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र कार्यबहुल्यामुळे वरखेडा तलाठी बोपेगाव येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्क ...
तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
देवळा : मुलगी जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करून मुलीचा जन्म भाग्य समजून तिचे स्वागत करण्यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली, परंतु देवळा तालुक्यात सदर योजनेसाठी वाजगाव येथील लाभार्थ्याने तीन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ...