राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर/खेडलेझुंगे : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा स ...
अंदरसुल : येवला तालुक्यातील दुगलगाव ग्रामपंचायतच्या दि. ३१ आॅगष्ट रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मंगळवारी (दि.३) झालेल्या मतमोजणीत थेट जनतेतून झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलच्या आशा रावसाहेब लासुरे यांनी विगय मिळविला. ...
दिंडोरी : शहराच्या प्रमुख रस्त्यावर अनिधकृतपणे अतिक्र मणे करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या व्यावसायिकांविरोधात दिंडोरी नगरपंचायत च्या वतीने अतिक्र मणिवरोधी धडक मोहिमेस सुरु वात करत रस्यावरील अतिक्र मण काढले असून यापुढे रस्त्यात अतिक्र मण करणार्या ...
सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवश ...