राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वार ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी काशिनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता माळी या रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागी उपसरपंच काशिनाथ आन ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, दोन लाख रुपये खर्च करून गावातील व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदीची पाहणी ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ५४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमधून काढण्यात आली. या ग्रामसभांना महिला सदस्यवगळता कोणीही महिला उपस्थित नसल्याचे खेदजनक चित्र दिसून आले. ...