लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे. ...
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सामाजिक सेवाभावी संस्था व कार्यकर्तेही गोरगरीब, कष्टकरी, गरजूंच्या मदतीसाठी सरसावले आहेत. तालुक्यातील धानोरे येथे उत्तम घुले यांनी स्वखर्चाने गावातील सर ...
चांदवड तालुक्यातील धोंडबेपासून पुढे वणीकडे जाताना दह्याणे हे गाव लागते. येथील काही ग्रामस्थ दररोज सवयीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारताना दिसत आहे. ग्रामपंचायतीने कोरोनाविषयी गावात जनजागृती केली. मात्र नागरिक दाद देत नसल्य ...
दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात ...
अंदरसूल ग्रामपलिकेच्या वतीने गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. ...