अंदरसूल येथे जंतुनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:24 PM2020-04-02T17:24:06+5:302020-04-02T17:24:22+5:30

अंदरसूल ग्रामपलिकेच्या वतीने गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Spray the disinfectant at the insole | अंदरसूल येथे जंतुनाशक औषध फवारणी

अंदरसूल येथे जंतुनाशक औषध फवारणी

Next

अंदरसूल : ग्रामपलिकेच्या वतीने गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविकांना मास्क व हात धुण्यासाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश कासार, ग्रामपालिकेचे किरण बनकर, दादा नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Web Title: Spray the disinfectant at the insole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.