धानोरे येथे स्वखर्चाने वाटले मास्क अन् साबण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:03 PM2020-04-05T23:03:38+5:302020-04-05T23:03:58+5:30

येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सामाजिक सेवाभावी संस्था व कार्यकर्तेही गोरगरीब, कष्टकरी, गरजूंच्या मदतीसाठी सरसावले आहेत. तालुक्यातील धानोरे येथे उत्तम घुले यांनी स्वखर्चाने गावातील सर्वांना मोफत मास्क व साबण वितरित केले.

At Dhanore, I used masks and soaps for selfies | धानोरे येथे स्वखर्चाने वाटले मास्क अन् साबण

धानोरे येथे स्वखर्चाने वाटले मास्क अन् साबण

Next
ठळक मुद्दे पारेगाव येथील गुरु दत्त स्वयंसहाय्यता बचतगटाकडून हे मास्क घुले यांनी खरेदी केले.

येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सामाजिक सेवाभावी संस्था व कार्यकर्तेही गोरगरीब, कष्टकरी, गरजूंच्या मदतीसाठी सरसावले आहेत. तालुक्यातील धानोरे येथे उत्तम घुले यांनी स्वखर्चाने गावातील सर्वांना मोफत मास्क व साबण वितरित केले. सामाजिक जाणिवेतून उत्तम घुले आणि परिवाराने धानोरे गावात घरोघरी जाऊन सर्वांनाच मास्क व साबण वाटप करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत प्रबोधनही केले. पारेगाव येथील गुरु दत्त स्वयंसहाय्यता बचतगटाकडून हे मास्क घुले यांनी खरेदी केले.

Web Title: At Dhanore, I used masks and soaps for selfies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.