राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोहोणेर : माजी आमदार जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, राघोनाना आहिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळ ...
निवडणूक आयोगाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कोरोनामुळे स्थगित झालेल्या जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नव्याने काउंटडाऊन सुरू झाले आहे. डिसेंबर अथवा नवीन वर्षात निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून त्याची औपचा ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणुन शासनाची रक्कम घेतलेल्या आयकरपात्र १६४० लाभार्थीना अदा केलेल्या रक्कमा नोटीस दिलेल्या लाभार्थींनी येत्या सात दिवसात तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने अदा करावी अन्यथा आयकरपात्र ...
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या सौ विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ...
लोहोणेर : शासकीय नियमानुसार ठेगोंडा गावात दर मंगळवारी भरणारा आठवडे भाजीपाला बाजार दि. २७ पासून दर मंगळवारी बाजार पेठेत भरणार असुन आठवडे बाजारात येणाऱ्या सर्व व्यापारी विक्रेते, खरेदीदार व शेतकरी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आपला माल विक् ...
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली. ...
जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना व ...
सातपुडा पर्वत रांगांच्या घनदाट जंगला शेजारी असणाऱ्या मुरली गावाची ही कथा आहे. या गावाला निसर्ग वैभव विपुल मिळाले असतांना विकास कार्यात निधीअभावी गाव आजही उपेक्षित आहे. गावात विकास कामाचा अनुशेष असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. पंचायत समिती, जिल्हा प ...