राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवका ...
इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त व ...
gram panchayat Elecation Ratnagiri- असगोली तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घे ...
gram panchayat Elecation Ratnagiri-खेड तालुक्यातील दापोली विधानसभा मतदार संघात येणार्या ४३ व गुहागर विधानसभा मतदार संघात येणार्या ४४ अशा एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ लाख २१ हजार ४३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंच ...
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी थेट जनतेतून सरपंच निवडीचा 2017 चा आदेश रद्द करत शासनाने सुधारणा करून सदस्यांमधून सरपंच निवडून आणण्याची अधिसूचना लागू केली आहे. ...