राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ...
GramPanchyat Narayan Rane Sindhudurg- केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करा. केवळ ग्रामपंचायत इमारत सुंदर असून चालत नाही, तेथील कारभारी सुंदर असायला पाहिजे. यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कामाकडे ...
Grampanchyat Bjp Sindhudurg- कोलगाव ग्रामपंचायतीसाठी भाजप पुरस्कृत पॅनेलकडून सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदा ...
Sawantwadi sindhudurg Zp- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून व ...