शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नांदेड : लोकशाहीची लावली बोली ! पारावर बसून गावकऱ्यांनी केला उपसरपंचपदाचा लिलाव; साडेदहा लाखांत झाली विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

सिंधुदूर्ग : तातडीने घरे पूर्ण करण्याच्या सभापतींनी दिल्या सूचना

नाशिक : तांदळाचीबारीच्या डोहात श्रमदानातून बांधला वनराई बंधारा !

नांदेड : सरपंच आरक्षण सोडतीनंतर चुरस वाढली, प्रस्थापित नेत्यांची गावातच कोंडी

परभणी : ५८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी झाले आरक्षित !

कोल्हापूर : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द - नव्याने प्रक्रिया राबवणार

महाराष्ट्र : ग्रा. पं. निवडणुका नव्याने जाहीर होणार

नाशिक : कोरोना लढाईत काम करणाऱ्यांचा सन्मान

नाशिक : विखरणी ग्रामपंचायत कार्यालयात सामुदायिक लक्ष्मीपूजन